When we speak about being hurt, we should see what the courage other people have when they are facing difficulty. It gives you spirit to fight with your problems, knowing that your pain not the only pain.
The poem bellow is very famous poem of kavi कुसुमाग्रज-
कणा - कुसुमागज
ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी
कपडे होते कदमर लेले केसांवरती पाणी
कणभर बसला, नतं र हसला, बोलला वरती पाहन
गंगामाई पाहणी आली गेली घरटात राहून
माहरे वाशीण पोरीसारखी चार भींतीत नाचली
मोकळया हाती जाईल कशी बायको मात्र वाचली
भींत खचली, चूल िवझली होते न्हवते गेले
प्रसाद महणुन पापण्या मधे पाणी थोडे ठेवले
कारभारणीला घऊे न संगे सर आता लढतो आहे
चिखलगाळ काढतो आहे, पडकी भींत बांधतो आहे
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पसै ेनकोत सर जरा एकटेपणा वाटला
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा!
Yours,
Snehal Ajit Indurkar
profile
profile